Thursday, April 7, 2011

देवीचा तांदळा

देवीचा तांदळा म्हणजे देवीची ‘मुखपूजा’असते. तांदळाला डोळे असतात.बाकीचे मुखावरील अवयव ते चांदीचे तयार करून बसवलेले असतात.तांदळा हे पार्वतीच रुप आहे.