Monday, March 28, 2011

स्तोत्र व त्याचा अर्थ

गुरु म्हणजे अक्षरे दोन ! अमृताचा समुद्र जाण !
तयामध्ये बुडताची क्षण ! केवी होय परियेसा !!
अर्थ:-  गुरु ही दोन अक्षरे आहेत पण समुद्राला अमृताने भरल्यावर जशी योग्यता येते तशी किंवा त्यापेक्षा अधिक योग्यता असलेले व  आपल्यला विशेष आनंद देणारे असे हे दोन शब्द आहेत.