Saturday, March 26, 2011

गुरुवाणी

माणसाला कर्म करता येते पण निःसंशय होता येत नाही . कर्माची फलश्रुती शेवटी प्राप्त होण्यासाठी असते हे खरं आहे पण कर्म थांबायला लागले म्हणजे फळाची प्राप्ती लवकर होते असे आमचे म्हणणे आहे.