Pages
Home
सेवा
Friday, March 25, 2011
गुरुवाणी
तुम्ही ईश्वराला काय अर्पण करता ह्यला महत्व नाही परंतु किती भक्तिभावाने देतो हे तो पहात असतो व पुढे तुम्हाला अनंत हस्ते देत असतो.
जोपर्यंत अहंकाराचा गंज निघत नाही तोपर्यन्त बुद्धीचे कप्पे उघडत नाहीत आणि ज्ञान होत नाही.
Newer Post
Home